Bhavi Amdar

Lyrics: भावी आमदार आलो म्हम्बईला जाउन मी काल मोठ्या साहेबांना भेटुन बी झालं मतदार संघामंदी लई हाल वाट पाहुन सफेद झाले बाल जिथं भरलीया सभा तिथं गर्दीत उभा असं लाख लाख भर शाऊटींगला किती मागु मी टिकीट कुनी देईना फुकट सोड भीत न्हाई कुनाच्या बी वॉर्नींगला बाल्या मोठं माझं फोटो लाव होर्डिंगला आला भावी आमदार […]

Read More